एक वेगळा वाचनानुभव मिळाला.

पण आपण शांता शेळके यांनी केलेले मेघदूताचे भाषांतर वाचले आहे का? नसल्यास जरूर वाचा. मेहेता प्रकाशनाचे आहे. कालिदासाच्या उपमांना भाषेची बंधने असू शकत नाहीत हे मला ते वाचताना पुरेपूर जाणवलं.