येथे 'ओपन इन न्यू विंडो' वर टिचकी मारली असता अगणित खिडक्या न उघडण्याची सोय करता येऊ शकेल काय?

त्यामुळे हा प्रश्न चुकून उद्भवला तर टाळता येण्याजोगा आहे.