याबाबत माझ्या न्याहळकावर काही सुधारणा करता येतील अशी काही सोय मनोगतींना माहित आहे काय? असल्यास कृपया कळवणे कारण यापूर्वीही एकदा असे झाले होते आणि अनेक खिडक्या उघडल्या होत्या मात्र त्यावेळेस अशी अडचण आली नव्हती. (बहुधा ती क्रिया जलदगतीने नष्ट करण्यात मी यशस्वी झाले असेन.)