गझल चांगली आहे. गर्भार, निराधार, बेजार चे शेर आवडले.
पण मतला माहितीवजा आहे. तसेच

फसवणाऱ्यांची रांग मोठी
मान्य त्यांचा सत्कार येथे

हा सुद्धा नेहमीचाच आहे.