आपण दिलेल्या सूचनाबद्दल आभार. त्या पाळण्याचा प्रयत्न करीन. सोयीसाठी मूळ लिखाण युनिकोडमध्ये केले होते. त्यात अर्धा र केल्यास रफार येतो. त्यामुळे - द्यावा लागला. मनोगताच्या लिपीमध्ये चांगली सोय केली आहे.       द्ध(ddh) व द्ध (dhd) मधील फरक कळला नाही.  धन्यवाद.