चाणक्य,
१. इथे आपणांस हवी असलेली माहिती मिळेल.
२. युरपियन यूनियनच्या पेटंट हापिसाचे संकेतस्थळालादेखील भेट द्यावी.
३. तसेच वायपो (वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायज़ेशन) संकेतस्थळावर आंतरराष्ट्रीय पेटंटांबद्दल आणि इलेक्ट्रॉनिक फ़ायलिंगबद्दल माहिती मिळू शकेल.
पेटंटबद्दल थोडेबहुत लिहून झाले आहे. प्रतिशब्दांसाठी काम अडकले आहे. लवकरच जेवढे झाले तेवढे प्रकाशित करीन.
चित्तरंजन