चिवडा संपल्यावर त्यातील उरणाऱ्या 'खारट मसाल्या'चे काही करता येते का? हा खारट मसाला भाजीमध्ये वगैरे वापरल्यास काही अपाय होऊ शकतो का? ( असे ऐकले आहे ! )