चित्त,
आपल्या लेखाची वाट पाहतो. महाजालावर माहिती नक्कीच मिळेल पण ती मराठी मध्ये आणि सहज सोप्या भाषेत मनोगतावरच मिळेल असा विश्वास आहे म्हणूनच ही चर्चा सुरू केली.