प्रतिसादांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
मनाचा निबरपणा डहुळला, आणि फारा दिवसापूर्वी उमटलेले ते तरल तरंग मनात झंकारले!
स्वातीताई, आभारी आहे; पण श्रेय ग्रेसचे आहे, माझे नाही!