सत्तालोलुप आपली सत्ता टिकवण्यासाठी मूळ तत्त्वज्ञानांत नसलेली अनेक "तत्त्वे" व "आचारसंहिता" त्यांत घुसडतात. (त्यासाठी सत्तेचा वापर केला जातो). मग लोकांचा त्या तत्त्वज्ञानावरील विश्वास उडू लागतो.