प्रियाली, तुम्ही कोणता न्याहाळक वापरता?

प्रतिसादाचा दुवा देताना 'कॉपी शॉर्टकट' मारण्याऐवजी 'ओपन इन न्यू विंडो' दाबले गेले

मी आयई (६.०) मध्ये हे करून पाहिले तर तो प्रतिसाद नव्या खिडकीत उघडला. एकच जास्तीची खिडकी उघडली.

माझ्या एका मैत्रिणीच्या यंत्रावर मी कुठलासा वेगळा न्याहाळक वापरत असताना मला असा अनुभव आला होता. एक खिडकी उघडू जाता एकमागून एक सतत खिडक्या उघडू लागल्या. मनोगताच्या खिडकीत असताना हे झाले खरे. पण मी नक्की काय करत होते ते आठवत नाही. कोणता न्याहाळक तेही नाव विसरले.