मृदुला आणि सर्कीट*,

मी ही आई ६.०च वापरते. अशी चूक एखाद्या वेळेसच हातून घडते त्यामुळे दरवेळेसच हे असे होते का याबाबत अनभिज्ञ, परंतु मनोगताच्या खिडकीतच होते एवढे निश्चित.

मी आयई (६.०) मध्ये हे करून पाहिले तर तो प्रतिसाद नव्या खिडकीत उघडला. एकच जास्तीची खिडकी उघडली.

हे करून पाहिल्याबद्दल धन्यवाद. माझी हिम्मत नाही करून पाहायची. बरेच तास बाहेर राहावे लागते. ;-)

*सर्कीटरावांशी हाच विनिमय व्य. नि.तून चालला होता पण नंतर उत्तर द्यायला मला वेळ झाला नाही, म्हणून येथेच लिहिले.