लेखकुराव,

मूल्यमापन नको असे मी अजिबात म्हणत नाही. ते होणारच, फक्त ते होताना काय अपेक्षा बाळगायच्या हा मुद्दा होता.

लेखकाचे काय perspective असावेत हा थोडासा गुंतागुंतीचा आणि वैयक्तिक मुद्दा आहे. यावर मतभिन्नता असू शकते. लोक विविध कारणांसाठी लिहितात. कधी एखादी कल्पना बरेच दिवस मनात घोळत असते, तर एखादी सुचून शब्दांमध्ये कधी उतरली तेही कळत नाही.

हॅम्लेट