'हिडीस' हा आपल्या अंगवळणी पडलेला, वरकरणी देशी मराठी वाटणारा शब्द hideous या इंग्रजी शब्दाचा अपभ्रंश होऊन निर्माण झाला असावा, अशी शंका आहे.
यालाही मराठी प्रतिशब्द शोधायला हवा तर!
- टग्या.