मी आई ६.० आणि मोझिल्ला दोन्ही वापरतो पण मला आत्तापर्यंत असा अनुभव आलेला नाही. मला वेगळी अडचण आली ती म्हणजे मोझिल्लामध्ये प्रतिसाद देताना कॉपी-पेस्ट होत नाही.

अवांतर : आई ७.० नुकतेच आले आहे. मी अजून बघितले नाही पण त्यामध्ये एखादा दुवा नवीन खिडकीऐवजी नवीन टॅबमध्ये उघडण्याची सोय आहे.

हॅम्लेट