मोझिल्लामध्ये प्रतिसाद देताना कॉपी-पेस्ट होत नाही.
मोझिला, फाफॉ आदि न्याहाळकांमध्ये दक्षतेच्या कारणाने कंट्रोल-सी आणि कंट्रोल-व्ही आदि सुविधा ह्या संपादन सुविधेत चालत नाहीत. मात्र तेथे न्याहाळकाच्या (वरच्या- खाली ओढण्याच्या) मेनूतून एडिट->कॉपी किंवा एडिट->पेस्ट केल्यास हे करता यायला हवे, असे वाटते.