आपली शंका अगदी वाजवी आहे. तज्ज्ञांना विचारतो.
चित्तरंजन
अवांतर:
'हिडीस' हा शब्द मी 'हिडीस'च लिहिणार होतो. पण शुद्धिचिकित्सकाने 'हिडिस' केले.
आमच्या एका काकाने 'जीनियस' आणि 'गणेश' हे 'कॉग्नेट' (मराठीत काय म्हणतात
ते माहीत नाही. एकाच मुळापासून आलेले?) आहेत असे एकदा सांगितले होते.
त्याची आठवण झाली.