नमस्कार,
वारंवार इंदोरला जाणं होतं. तेथे गेल्यावर कुणी केवळ मध्यप्रदेशातला, मालवी किंवा इंदोरी आहे एवढ्याहून त्याने माझ्यावर मुजोरी केलेली मला आवडणार नाही. मी उत्तर देईन. मला संचार आणि वास्तव्य स्वातंत्र्य आहे ते काही अपवाद सोडल्यास संपुर्ण भारतात बजावायला मला कुणाचीही परवाणगी नकोय.
मला वाटतं मी माझं मत मांडलय.
नीलकांत