गेले तासभर मला मनोगत उघडता येत नव्हते... अस नेहमीच होतं..

"अनेबल टू कनेक्ट डेटाबेस सर्वर".... असा काहीसा संदेश दिसत होता आणी द्रुपलच्या संकेतस्थळाचा दुवा त्यावर दिसत होता...

कसकाय कोण जाणे..पण आपोआपच (बऱ्याचं प्रयत्नांनंतर) मनोगत चालू झाले..

यावर काही उपाय आहे का?...

आपला सुमित

(त्रस्त)