प्रमिला दंडवते आणि मृणाल गोरे या समाजवादी विचारसरणीच्या. त्याचे भारतीय मूळ मानवेन्द्रनाथ रॉय. पण एकंदरीत साम्यवाद आणि समाजवाद यांचे मूळ पाश्चात्य.

दुर्गा भागवत मात्र संपूर्ण भारतीय विदूषी होत्या - हिंदू आणि बुद्ध तत्त्वज्ञानच्या व्यासंगी. कुठल्याच राजकीय परीघात न अडकलेल्या. आणिबाणीत मात्र हुकूमशाहीवर आवाज उठवणाऱ्या (तसा त्यानंतर पु.लं. नी पण उठवला).