आजीआजोबा दोघंही युद्धकाळात खूप काही भोगलेले,खूप काही गमावलेले... पण तरीही कायम आनंदी,दुसऱ्याला मदत करायला तत्पर आणि या वयातही नवीन गोष्टींविषयी उत्सुकता असलेले आहेत.
आजी आजोबांचा आयुष्याबद्द्लचा सकारात्मक दृष्टीकोन फार महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या वयाची किती माणसं या वयात स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांनाही आनंदी करत असतील?
छान लिहीलंय.
स्वाती