काय सुंदर ध्यान...अहाहा !!!
अगदी मस्त दिसताय चिकुशेठ...
जरा सांभाळुन वाहन चालवावे गाडीला काही झाले नाही ना? तेवढ सांभाळा... बाकी रिक्षावाले (हराम...) हे नेहमीच अस करतात.. नेहमी घाईत असतात... सवय व्हायला हवी...