सारंगपंत,
मतला आणि मक्ता आवडले.
तुमच्या कल्पना (चित्त यांनी म्हटल्याप्रमाणे, विशेषतः सानी मिसरे) छान आहेत. मतल्यातलं 'मने वाचणे' पटलं. फक्त सखी लाजणं सोडून 'अनेक मनांशी' बोलायला लागेल, तर पंचाईत होईल, असं वाटलं...
- कुमार