कृपया प्रतिसाद लिहिताना मराठी माणसाच्या चुकांवर बोट ठेवू नका.

मराठी माणूस हा काय कमी आहे काय? अजिबात नाही. कारण काय?
मराठी माणूस धंदा करायला अजिबात सरावत नाही ?
मराठी रिक्शावाले जसे फ़ार सभ्य आहेत ?
अगदी पुणेरी उदाहरण द्यायचे झाले म्हणजे पुण्यातील दुकानदार तसे फ़ारच (कु)प्रसिद्ध आहेत.
हे बरे आहे. म्हणजे स्वतःच्या चुकाही कळायला नकोत मग आत्मपरीक्षण वगैरेची भानगडच मिटली.

हे चुकिचे आहे ...(माझे नाही)

मृदुलादेवीं,नीलकांत यांच्याशी सहमत...