वा!
अननस शिरा हा कर्नाटकात (कारवार परिसरात) खाल्ला होता. छानच लागतो.
अर्थात, शिरा हा अननसाचा / केळ्याचा / नुसताच वेलची घालून (कुठल्याही प्रकारे चांगला) केलेला - आवडतोच!

- कुमार