हिंदीचा प्रभाव! आणि काय?

थोडे उच्च्वर्गीयांकडे बघीतले तर त्यांना 'दीदी' पेक्षासुद्धा 'सिस' जवळचे वाटते....

आता माझ्या आईने मला कितीवेळा 'बहिणीला ताई म्हण, ताई म्हण' असं शिकवलं. पण मी अजूनही बहिणीला नावानेच हाक मारतो. (मोठी असूनसुद्धा) :p

कालाय तस्मै नम:!