अननसाचा शिरा मला नवीनच आहे. करून पाहीन. खरे तर केळे घालून, प्रसादाचा, वेलची व केशर घालून असे वेगवेगळे शिरे करून पहायला हवेत.

तात्या, शिऱ्यात केशर घालताना नक्की केंव्हा व कसे घालायचे? साखर घालतो त्यावेळी? आणि कसे म्हणजे नुसत्याच काड्या घालायच्या की भाजून व दुधात कुस्करून कसे?