ज्योती
हजल म्हणजे विनोदी गझल! या काव्यप्रकाराला गझलेचेच सर्व नियम लागू होतात (मतला, काफिया, रदीफ, इ.इ.) मात्र यातला content विनोदी असणं अपेक्षित असतं. विडंबनामधे कोणत्यातरी अस्तित्वात असलेल्या कविता / गीताचे शब्द बदलून विनोद निर्मिती करतात, तर हजल मात्र संपूर्णपणे स्वतंत्र निर्मिती असते.
ओंकार व सुभाषराव... धन्यवाद!
प्रसाद...