इतरत्र होत असलेल्या भाषा, शुद्धलेखन, संस्कृत-धातू रुपे वैगेरे चर्चेमुळे; मतला, मक्ता, मिसरे या शब्दांच्या व्युत्पत्ती काय आहेत? असा प्रश्न जाणकारांना विचारावासा वाटतो.