संजोपराव,तुमचा लेखनाला प्रतिसाद द्यायचा नाही,असं मी ठरवलं होतं,पण काय आहे,असतो एखादा गुण म्हणून........मानसाचा......ऽ असं मी मानतो...
सारांश...मला लेख आवडला मी एक चलचित्र पाहतं असल्याचा मला भास झाला... लेख वाचताना श्वास खोल खोल जात होता...आणि नसतो कुणी कुणाचा पण आम्ही ही जरा गहिवरलो हो....
आपला.
मनोगतावर लेखन आणि फारसा वावर नसलेला.