प्रियाली,
शु. चि. मध्ये चुका आहेत हे मान्य. त्या सुधारता येऊ शकतात.पण शुद्धलेखन तपासण्याची एक सहज, सुलभ सुविधा उपलब्ध असतांनासुद्धा आम्ही ती वापरणारच नाही ह्याला काय म्हणणार?
(आपला आभारी) जयन्ता५२