नील,
मागे शं. ना. नवरे एका भाषणात म्हणाले होते 'मॅनर्स वगैरेचे प्रश्न येत नसतील तर चहात बुडालेला बिस्कीटाचा लगदा खाण्यास मजा येते!'. मी म्हणतो चमचा तरी कशाला हवाय,सरळ बोटाने काढून चाटून खायला काय हरकत आहे?
जयंता५२