साम्यवादाचे ध्येय सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे आहे. सर्वसामान्य लोकांचे भांडवलदारांच्या आर्थिक शोषणापासुन संरक्षण करणे आहे. वर्गहीन समजाची निर्मिती करणे आहे.