सगळं बाजूनेच चाललंय. आत.. डोक्यात घुसत नाहीये हाच काय तो घोळ...

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट... असला प्रकार इथल्या बऱ्याचश्या मराठी माणसांचा नाही.. आता हा गुण की दोष तुम्हीच ठरवा...