वर्गहीन समाजाची निर्मिती करणे

वर्गहीन समाज अनैसर्गिक आहे. सैद्धांतिक दृष्टिकोनातून म्हणायचे तर अस्थिर आहे. अशी समाजरचना टिकणारी नाही.

तथाकथित साम्यवादी चीनमध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे सगळ्या प्रकारचे लोक असतात. (इति दोन चिनी मैत्रिणी.) ते साहजिकही आहे.