वा प्रसादराव!

खूप सुंदर भावानुवाद! मूळ रचनेला ध्यानात न घेता आपल काव्य स्वतंत्रपणे वाचले तरीही ते मनाला भिडते आहे हे आपल्या काव्याचे सुयश आहे.

शेरसंख्या पाचपेक्षा कमी असल्यामुळे ह्यास गज़ल म्हणता येईल का ह्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

पण आपले काव्य अत्यंत सुरेख उतरले आहे ह्यात शंका नाही.

आपला
(चाहता) प्रवासी