प्रसादराव, गज़लांबद्दल वाचले. धन्यवाद. अगदीच सगळे कळले असे नाही पण तरीही कदाचित हिची गज़ल म्हणून निवड होऊ शकत नाही. मी सुरेश भटांच्या (मला कवी आठवत नाही नक्की) 'भ्रांत तुम्हा का पडे' च्या धर्तीवर ही रचना केलेली. पण बरेच बारकावे सुटले असतील.

अर्थात एक कविता म्हणून का होइना ती तुम्हाला आवडली यातच सर्व आले. अनिरुद्ध, मानसी, मंदार बर्वे, उत्साहवर्धक प्रतिसादासाठी धन्यवाद.

(धन्यवादी) ओंकार