येण्याची नोंद न करता वावरल्यास सेवादात्यावर अतिरिक्त भार पडत नाही. (कारण त्यावेळी विदागाराशी संधान न साधता तात्पुरत्या स्मरणशक्तीत (cache) साठवलेली पाने दाखवली जातात.) जेंव्हा आवश्यकता असेल तेंव्हाच येण्याची नोंद करावी.

(ही माहिती चित्तरंजन यांनी आधी दिलेली होती/आहे.)