जे वापरत नाहीत ते निष्काळजी आहेत असं मी म्हणेन.
माझा शुचिपेक्षा माझ्या स्वतःच्या शुद्धलेखनावर अधिक विश्वास आहे. शुचि वापरण्याची गरज वाटत नाही. त्यातून बऱ्याच वेळा माझे बरोबर लिहिलेले शब्द शुचि चुकीचे दाखवतो असे दिसल्याने शुचि वापरण्यात वेळ घालवत नाही. एखाद्या शब्दाबाबत शंका असेलच, तर ते तपासण्यासाठी शक्यतो इतर स्रोत वापरतो.
आता याला निष्काळजीपणा म्हणायचे की आत्मविश्वास की गर्व, याबाबत वेगवेगळी मते असू शकतील. व्यक्तिशः यातील दुसरा किंवा तिसरा आरोप मी मान्य करू शकतो, पण पहिला आरोप मला साफ नामंजूर आहे.
आय रेस्ट माय केस, युअर ऑनर! ;-)
- टग्या.