केशराबद्दल माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद तात्या. रंगावरून आठवले माझी आई गोडाच्या शिऱ्यामध्ये आमरस घालते, त्यामुळेही रंग छान येतो व चवही छान येते.