वर एके ठिकाणी "हिडीस" हा शब्द अथवा "जिनियस" वगैरे शब्दावरून लिहीले आहे.
एक वास्तव असे आहे की व्यवाहारातील अनेक शब्दांचे मूळ हे संस्कृत आहे असे दिसते. उ.दा.: (हे संदर्भ आधी इतरत्र आले असल्यास क्षमस्व)
द्वि - दोन - टू; त्री - तीन - थ्री, मात्रू - मदर ("आई" कदाचीत बाहेरून आला असावा), पित्रू - फ़ादर ("बाबा" नक्कीच मध्यपूर्वेतला आहे), श्रोतृ - सिस्टर, भ्रातृ - ब्रदर वगैरे.
तसेच डँबिस - डॅम बिस्ट
याच गोष्टी मुळे गोऱ्या मॅक्समुल्लर साहेबाला असे वाटले की हे असले "नेटिव्ह" लोकांकडून येणे शक्यच नाही, त्यामुळे ते आधी त्यांच्याकडे (भारतात) बाहेरून आले असावे.. वगैरे
आता जरा अतिरेक:
ख्रिश्चॅनिटी - कृष्णनिती,
गॉटेमाला - गौतमालय