शेरागणिक सकस होत गेलेला भावानुवाद.
काळजाने पाहिजे स्पंदावयालापत्थरांसम माणसे जगतात का?
हे जीवनातील एक निखळ सत्य आहे.ते प्रभावीपणे समोर आलेले आहे.
प्रसाद, अशाच शब्दरचनांच्या सृजनात रुची राख!माझ्या हार्दिक शुभेच्छा!
-नरेंद्र गोळे