मृदुला,स्वाती,कुमार,वरदा,आभास,सुमीत,स्मिता,हॅम्लेट,तात्या
प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे आभार.
स्वाती,खरचच त्यांचा सकारात्मक विचार आणि त्यांची उर्जा,उत्साह पाहिला ना की आपला कंटाळा,मरगळ पळून जाते.
कुमार,माझ्या लेखातल्या शेवटच्या वाक्यांमुळे तुम्हाला पु. लंच्या रावसाहेबाच्या शेवटाची आठवण झाली,पु.ल. वाचत,ऐकत,पाहतच मोठे झालो ना आपण सगळेच...मला खूप बरं वाटलं तुमचं वाक्य वाचून..
स्मिता,त्यांचा फोटो देणार आहे मी मनोगतावर.त्यांना मराठी तर समजत नाही,पण फोटो नेटवर दिसला की खूष होतील ते.
सुमीत,माणसं आम्हाला दोघांनाही हवी असतात,आणि आजीआजोबांसारखे लोक विरळाच!
तात्या,राजकारणाचं जाऊ दे,आजीआजोबा आवडले का? ते सांग..
स्वाती