परप्रांतिय इथे दिवसागणिक वाढताहेत त्याच काय
त्याचं काय असायचंय? तुम्हाला काय अपेक्षित आहे उत्तर?
परप्रांतीय कुठे वाढत नाहीयेत? आफ़्रिकेपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे ते वाढतायत.
परप्रांतीय वाढल्यामुळे काम करणारे लोक वाढतात, इकॉनमी तेजीत येते. तोटे काय होतात ते सांगा म्हणजे उपाय योजना काय करायची ते सांगता येईल.