अहो आम्ही समाजवादाचेच विष पिऊन असे झालो आहोत..

जगात बहुतांश संख्येने अतिरेकी एकाच धर्माचे आहेत या 'योगायोगाचे'?

मुसलमानांविरुद्धचा असा प्रचार खोडसाळ आहे. भारतातील नक्षलवादी, जगातील सर्वात प्रगत दहशतवाद्यांपैकी असलेले एल. टी. टी. ई., आयरिश रिपब्लिकन आर्मी हेदेखील याच धर्माचे आहेत का?

दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. मालेगावात मुसलमानांना मारणारा दुसरा मुसलमानच होता. येथे त्यांनी धर्म पाहिला नाही. 

पण येऊ नये अशी प्रतिक्रिया मनात उमटणारे ८०% तरी हिंदू असतील याची मला खात्री आहे

मालेगाव प्रकरणानंतर या ८०% हिंदूंच्या मनात काय प्रतिक्रिया आहे हे देखील आपणास माहित आहे का?

एक भा. प्र.

भारताचे दोन पंतप्रधान (इंदिरा, राजीव) दहशतवाद्यांनी मारले. हे दहशतवादी देखील "त्या एकाच" धर्माचे होते की काय?