नागपुरची भाषा अशीच आहे पण ऐकायला छान वाटते. ती त्याची एक लकब आहे म्हणून नागपूरला अमराठी प्रांत घोषित करावे का? हे अतिशय वाईट आहे.