मक्ता आवडला. अशाच कवाफींची सुरेश भटांची एक गझल वाचली आहे. 'कापरे' हा काफिया घेऊन अधिक चांगला शेर होऊ शकेल.