मुसलमानांविरुद्धचा असा प्रचार खोडसाळ आहे.

हेच लिहिणार होते. पाश्चात्त्य ख्रिस्ती लोक असा प्रचार करतात आणि इथे आपण त्याला बळी पडतो.

फाशी व्हावी याच्याशी सहमत. वर तुरुंगात 'आतून तुटण्या'बद्दल लिहिले आहे. भारतातील तुरुंग तितके पोलादी नाहीत. तुटण्यापेक्षा सुटण्याचीच शक्यता जास्त. म्हणून एकदाचे फाशी देऊन टाकावे.