शुद्धलेखन हा आग्रह न राहता सवय झाली पाहिजे

सहमत.

खरेतर उच्चारानुसारी देवनागरी लिपीत कधी ऱ्हस्व कधी दीर्घ असा प्रश्नच पडता कामा नये. आपण जसे बोलतो, तसेच लिहीत जायचे आहे. म्हणताना आपण 'रित' (भारित प्रमाणे) म्हणतो की 'रीत' (रीऽत) म्हणतो? मग लिहिताना गोंधळ का व्हावा?