प्रिय विकिकर,
तुम्ही त्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे इथे पुन्हा मांडले, फडके-जोगळेकर-गोविलकर प्रभृतींची मते दिलीत , हे उत्तम केले. काही गोष्टी उमगल्या. धन्यवाद.
चित्तरंजन
अवांतर:
लेखांतले अशुद्धलेखन हे शुद्धलेखनसैनिकांवर सूड उगवल्यासारखे वाटते. :):) ते जाऊ द्या. पण विकिपीडियावर जाऊन जोगळेकर प्रभृतींनी तो तो लेख समजा वाचलाच तर मजा येईल. शुद्धलेखनावर थोडे कष्ट घ्यावेत, ही प्रेमळ विनंती.